तू माझ्या आयुष्यात आलास.. अन खूप काही देऊन गेलास.. कधी समजून घेतलस.. कधी समजावून सांगितलस.. कुणा ना कळाल्या माझ्या त्या भावना.. तूच जाणत होतास माझ्या त्या यातना.. आठवणीतील तुझे ते हृदयस्पर्शी भाव.. शब्द रुपात मांडण्याचा सुरु आहे एक डाव..
mastch....
Class
Zhakas
mastch....
ReplyDeleteClass
ReplyDeleteZhakas
ReplyDelete