तू माझ्या आयुष्यात आलास.. अन खूप काही देऊन गेलास.. कधी समजून घेतलस.. कधी समजावून सांगितलस.. कुणा ना कळाल्या माझ्या त्या भावना.. तूच जाणत होतास माझ्या त्या यातना.. आठवणीतील तुझे ते हृदयस्पर्शी भाव.. शब्द रुपात मांडण्याचा सुरु आहे एक डाव..
superb....................
आठवणी काय आणि आभाळ काय दोन्ही जेंव्हा भरून येतात तेंव्हा दोन्ही मध्ये भिजणेच एकात मन तर दुसर्यात शरीर !!
superb....................
ReplyDeleteआठवणी काय आणि आभाळ काय दोन्ही जेंव्हा भरून येतात तेंव्हा दोन्ही मध्ये भिजणेच एकात मन तर दुसर्यात शरीर !!
ReplyDelete